साताऱ्याची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या खरेदीवर खरेदी करताना दिसतेय

Image Source: Instagram/saietamhankar

अलीकडेच सईने नवं घर घेऊन पहिली गुडन्यूज दिली

सईने स्वतःला गिफ्ट केली दीड कोटींची मर्सिडीज बेंझ!

आता तिच्या चाहत्यांना नवी दीड कोटींची मर्सिडीज बेंझ बघून धक्काच बसलाय

चाहते कॉमेंट करत आहेत 'पैसाच पैसा..'

चाहते कॉमेंट करत आहेत 'पैसाच पैसा..'

Image Source: Instagram/saietamhankar

सईने स्वतःला पाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल दीड कोटींची मर्सिडीज बेंझ GLA गिफ्ट केलीये!

आता सई ताम्हणकर इम्रान हाश्मीसोबत झळकणार आहे.

'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या व्यतिरिक्त सई 'डब्बा कार्टेल' मध्ये सुद्धा दिसणार आहे.

मर्सिडीज बेंझ GLA सईच्या कुटुंबाचा सदस्य होताना

सईची आई देखील भारावून गेल्याचं पाहायला मिळालं.

Thanks for Reading. UP NEXT

अमृता खानविलकरला गुलाबी साडीचा मोह!

View next story