आजचा दिवस क्रिकेट चाहत्या मुलांसाठी खास आहे

Image Source: IG/MI

IPL 2024 मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 20 वी मॅच सुरु आहे.

हा सामना ईएसए (एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल) डे म्हणून साजरा जातो आहे

Image Source: Twitter/MI

IPL च्या प्रत्येक पर्वत एक सामना #ESADay म्हणून राखून ठेवण्यात येतो

देशभरातील NGO मधील तब्बल २०,००० मुलांना लाईव्ह सामना पाहायला आमंत्रित केलं जातं

टीम मुंबई इंडियन्स ही रिलायन्स फाऊंडेशनअंतर्गत #ESA माध्यमातून २०१० पासून वंचित मुलांसाठी खेळ आणि शिक्षण यांना पाठबळ देत आहे.

फाऊंडेशनच्या विविध क्रीडा उपक्रमांनी देशभरातील २२ दशलक्ष तरुणांच्या मनावर प्रभाव टाकला आहे

#ESA या उपक्रम मुलांसाठी शिक्षण आणि खेळ यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि समान संधींना चालना देतो.

Image Source: PTI

आयपीएलमध्येआज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 20 वी मॅच सुरु आहे.

Image Source: PTI

मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या, टीम डेविड आणि रोमारियो शेफर्डनं जोरदार फटकेबाजी केली.

शेफर्डच्या 39 धावांच्या जोरावर मुंबईनं 20 ओव्हर्समध्ये 5 विकेटवर 234 धावा केल्या.

Thanks for Reading. UP NEXT

कडक उन्हातान्हात मलायका अरोराची जिम सुरुचं!

View next story