अमृता खानविलकरचा गुलाबी गुढी पाडवा!

अमृता खानविलकरचा गुलाबी गुढी पाडवा!

Image Source: Instagram.com/fillamwala

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहे.

Image Source: Instagram/amrutakhanvilkar

अमृता खानविलकरला गुलाबी साडीचा मोह!

कलाकार त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याबरोबर मिळून गुढीपाडवा साजरा करत आहेत.

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील तिच्या घरी आज गुढी उभारली.

पण यावेळी तिने घातलेल्या साडीचं कौतुक होतंय

आज राज्यभरात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

घरोघरी गुढी उभारुन नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे.

मराठी कलाकारांसह बॉलिवूड कलाकारांनीदेखील नववर्षाचं पारंपारिक पद्धतीत स्वागत केलं आहे.