कडक उन्हातान्हात मलायका अरोराची जिम सुरुचं! कडक उन्हातान्हात मलायका अरोरा पारा वाढवताना दिसते आहे. अभिनेत्री मलायका अरोरा आणि चर्चा हे सूत्र अद्याप कायम आहेच मलायका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते तिच्या स्टाईलनं, ग्लॅमरस अंदाजानं नेमहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे तिचे जिम लूक्स आणि एअरपोर्ट लूक्स अनेकांचे लक्ष वेधतात भर उन्हात मलायका जिम करून घरी येताच पॅप्स चे कॅमेरे कमला लागले मलायका मॅम, मलायका जी म्हणत पॅप्सने अखेर हिरवळ कॅमेऱ्यात टिपलीच मलायका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते मलायकाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात तिला इन्स्टाग्रामवर 18.8 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.