मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीय.
abp live

मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीय.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
abp live

लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेशगल्लीचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालाय.

सर्वात आधी मुंबईच्या राजाची आरती पार पडली, त्यानंतर मुंबईच्या राजाचा जयघोष करण्यात आला.
abp live

सर्वात आधी मुंबईच्या राजाची आरती पार पडली, त्यानंतर मुंबईच्या राजाचा जयघोष करण्यात आला.

अकरा दिवस अथोचित पाहुणचार घेतल्यानंतर मुंबईचा राजाची विसर्जन मिरवणूक थाटामाटात सुरू झालीय.
abp live

अकरा दिवस अथोचित पाहुणचार घेतल्यानंतर मुंबईचा राजाची विसर्जन मिरवणूक थाटामाटात सुरू झालीय.

abp live

गुलालाची उधळण करत, 22 फुटी वाले की जयच्या जयघोषात सर्वांचा लाडका विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.

abp live

मुंबईचा राजा आपल्या दरबारातून निघाला असून संपूर्ण लालबाग नगरीला एक प्रदक्षिणा घालणार आहे.

abp live

त्यानंतर लालबागकरांचा निरोप घेऊन मुंबईचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे.

abp live

मोठ्या संख्येनं भाविक मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले असून ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला आहे.

abp live

गुलालाची उधळण करत, ढोल-ताशांच्या गजरात गणेशगल्लीकर विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेत.

abp live

संपूर्ण लालबागमध्ये अनेक पुष्पवृष्टी मुंबईच्या राजावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी सज्ज आहेत.