सहकुटुंब घेतले गणरायाचे दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंब देखील दर्शनासाठी आले होते.
एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील लालबागच्या राजाच्या दर्शनास आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाने देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाचे गणेशोत्सवानिमित्त सहकुटुंब दर्शन घेतले.
राज्याच्या जनतेला सुखी, समाधानी, आनंदी तसेच सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्त ठेवावे अशी प्रार्थना यासमयी विघ्नहर्त्याकडे केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनास आले तेव्हा भाविकांची मोठी गर्दी होती.