चिंचपोकळीच्या चिंतामणीचं यंदाचं 105 वं वर्ष मंडळामार्फत जगन्नाथ पुरी मंदिराचा देखावा साकार चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची म्हणजेच चिंचपोकळीच्या चिंतामणीची सकाळीच प्राणप्रतिष्ठापना आणि आरती पार पडली. यंदाचा चिंचपोकळीच्या चिंतामणीचे हे 105 वं वर्ष आहे. मुंबईतील जुन्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापैकी एक असे हे मंडळ यंदाच्या वर्षी या मंडळांनी जगन्नाथ पुरी मंदिराचा देखावा साकार केला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 20 फुटाची चिंचपोकळीच्या चिंतामणाची गणेश मूर्ती आहे.