ABP Majha
ABP Majha

मुंबई ही सर्वांसाठी स्वप्नाची नगरी आहे.

मुंबई ही सर्वांसाठी स्वप्नाची नगरी आहे.

Image Source: pexels
ABP Majha
ABP Majha

इथे जो कोणी येतो तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतो.

इतर मोठ्या शहरी समुदायांच्या तुलनेत, मुंबई मोठ्या प्रमाणावर महाग आहे!

मुंबईत आरामात राहायचं असेल तर वर्षाला तुमचा पगार 20 लाख हवा

IIT खरगपूरचे पदवीधर प्रितेश काकाणी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई, दिल्ली किंवा बंगळुरु सारख्या प्रमुख शहरांत राहणाऱ्यासाठी वार्षिक उत्पन्न किती हवं, हे प्रितेश यांनी लिहिलं आहे.

Image Source: canva
ABP Majha
ABP Majha

प्रितेश काकाणी यांनी चार जणांच्या कुटुंबासाठी किती खर्च येऊ शकतो, हे आपल्या पोस्टमध्ये दिलं आहे.

Image Source: twitterx
ABP Majha
ABP Majha

वार्षिक खर्चाची रूपरेषा देणारी त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

वार्षिक खर्चाची रूपरेषा देणारी त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

Image Source: pexels
ABP Majha
ABP Majha

प्रितेश यांनी 14 एप्रिलला केलेली पोस्ट जवळपास 1 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे.

या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. यावर तुमची प्रतिक्रिया काय?