सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला.

घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं.

या अपघातातील मृतांची संख्य वाढली असून हा आकडा 14 वर गेला आहे.

तर 75 जण जखमी झाले आहेत.

तर 75 जण जखमी झाले आहेत.

त्यापैकी 1 व्यक्ती गंभीर जखमी असून 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बचावकार्य अजूनही सुरू आहे.

बचावकार्य अजूनही सुरू आहे.

आतापर्यंत 74 लोकांना वाचवण्यात यश आले आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thanks for Reading. UP NEXT

मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?

View next story