मध्य रेल्वेवर झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला आहे

मात्र लोकलसेवा मात्र अद्यापही उशिरानंच!

आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड झाल्याने

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.

ठाणे येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर,

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील कल्याण ते कुर्ला दरम्यान वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती

सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळालं

यामुळे भर उन्हात प्रवाशांवर ट्रॅकवरुन चालण्याची वेळ आली.

तर, स्थानकावरही प्रवाशांची गर्दी झाली आहे.

मध्य रेल्वेवर झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला आहे

मात्र लोकलसेवा मात्र अद्यापही उशिरानंच!

Thanks for Reading. UP NEXT

स्टाईल कडक, रिंकू बेधडक...

View next story