राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई, ठाणे, पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.

Published by: विनीत वैद्य
Image Source: ANI

मुंबई आणि आसपासच्या भागात सतत मुसळधार पाऊस पडत आहे

Image Source: ANI

राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई, ठाणे, पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.

Image Source: ANI

मुंबईतील (Mumbai Rain) अनेक भागात पाणी साचले आहे.

Image Source: ANI

मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे.

पावसामुळे शहरात पाणी साचण्याची समस्या वाढली आहे

Image Source: ANI

त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात सखल भागात पाणी साचलं

स्थानिक रेल्वे आणि बस सेवांमध्ये विलंब होत आहे

Image Source: pti

किंग्ज सर्कल, वडळा, सायन आणि माटुंगा या परिसरात जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले

Image Source: pti

चुनाभट्टी येथील एका चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले

Image Source: pti

बीएमसीने २४ तास आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केले आहे

Image Source: pti

तर मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात रुळांवरही पाणी साचले

मुसळधार पावसामुळे पुण्यातील जनजीवन देखील विस्तळीत झाले आहे.

Image Source: pti