मुंबईतील गोल मंदिर परिसरातील परिस्थिती

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Majha

दुपारी २ वाजताची ही परिस्थिती आहे. गोल मंदिर नळ बाजार

Image Source: ABP Majha

संपूर्ण मुंबईत पाऊस कोसळला आहे. हे दृश्य काळबादेवी गोल मंदिराचे आहे. पाण्याची पातळी कंबरेपेक्षा जास्त आहे.

Image Source: ABP Majha