अलका चौकात भव्य 100 फुटाची रांगोळी रेखाटायला सुरुवात
abp live

अलका चौकात भव्य 100 फुटाची रांगोळी रेखाटायला सुरुवात

अलका चौकात भव्य अशी 100 फुटाची रांगोळी काढण्यात येणार आहे.
abp live

अलका चौकात भव्य अशी 100 फुटाची रांगोळी काढण्यात येणार आहे.

ही रांगोळी साकारण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.
abp live

ही रांगोळी साकारण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.

दरवर्षी या चौकात भली मोठी रांगोळी काढण्यात येते.
abp live

दरवर्षी या चौकात भली मोठी रांगोळी काढण्यात येते.

abp live

शेकडो रांगोळी कलाकार एकत्र येत असतात.

abp live

याच रांगोळीच्या तयारीचे हे ड्रोन दृष्य आहे.
बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो नागरिक अलका टॉकीज चौकात गर्दी करतात.

abp live

दुपारपर्यंत ही रांगोळी पूर्ण होईल आणि त्यानंतर पुण्याचे मानाचे गणपती अलका टॉकीज चौकात दाखल होतील.दुपारपर्यंत ही रांगोळी पूर्ण होईल आणि त्यानंतर पुण्याचे मानाचे गणपती अलका टॉकीज चौकात दाखल होतील.