राधा मुंबईकर हिचं खरं नाव राधा पाटील असून ती मूळ मुंबईकर आहे.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

म्हणूनच ती राधा मुंबईकर या नावाने सांस्कृतिक कार्यक्रम घेते.

Published by: विनीत वैद्य
Image Source: मुंबई, प्रतिनिधी

तिचा जन्म देखील मुंबईचा आहे.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

राधा मुंबईकर याच नावाने तिचे इंस्टाग्राम अकाऊंटदेखील आहे.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

सध्या ती गौतमी पाटीलला टक्कर देत पुढे येत आहे.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

म्हणूनच, गौतमी पाटीलच्या नावाचा वाद पुढे आला तेव्हा राधाने गौतमीवर बोचरी टीका केली होती.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

''कलेशी प्रामाणिक राहून नृत्य केलं की नाव होतंच. गौतमी चांगलं नाचते.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

शेवटी आपण कसा डान्स करायचा ही ज्याची त्याची इच्छा असते.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

मला दुसऱ्यांच्या आडनावाचं काय माहीत नाही.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

मी तर खानदानी पाटील आहे. पाटील असल्याचे सगळे पुरावे देऊ शकते,'' अस राधा पाटील हिने म्हटलं होतं.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी