मुंबई उपनगरातील प्रसिद्ध दहीहंडी असलेल्या मागाठाणेमधील

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत नृत्यांगणा गौतमी पाटील देखील उपस्थिती लावली.

Published by: विनीत वैद्य
Image Source: मुंबई, प्रतिनिधी

गौतमी पाटीलने नृत्य करत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

गौतमीने यावेळी पावणं जेवलात काय?, या गाण्यावर नृत्य केलं.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

गौतमीने नृत्य करताना भर मंचावर शड्डू ठोकला, दंड बैठक मारल्या.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

गौतमीच्या नृत्यानंतर उपस्थित असणाऱ्या गोविंदा पथकांनी देखील नृत्य करत प्रतिसाद दिला.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

मुंबई कार्यक्रम केल्यानंतर गौतमी पाटीलच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

गोविंदा पथकाप्रमाणे मी देखील खूप आनंद लुटला.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

यावेळी आज विविध ठिकाणी कार्यक्रम असल्याचं देखील गौतमीने सांगितले.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी

गोविंदा पथकाप्रमाणे मी देखील खूप आनंद लुटला.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी