abp live

चौथ्या थरावर चढत सोमय्यांनी फोडली दहीहंडी

Published by: विनीत वैद्य
Image Source: मुंबई, प्रतिनिधी
भांडुप मध्ये भाजप नेते दीपक दळवी आयोजीत दहीहंडी उत्सवात
abp live

भांडुप मध्ये भाजप नेते दीपक दळवी आयोजीत दहीहंडी उत्सवात

Image Source: मुंबई, प्रतिनिधी
किरीट सोमय्या मिहिर कोटेचा यांनी हजेरी लावली
abp live

किरीट सोमय्या मिहिर कोटेचा यांनी हजेरी लावली

Image Source: मुंबई, प्रतिनिधी
दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या
abp live

दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या

Image Source: मुंबई, प्रतिनिधी
abp live

उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी
abp live

संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान,

Image Source: मुंबई, प्रतिनिधी
abp live

संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी
abp live

दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात.

Image Source: मुंबई, प्रतिनिधी
abp live

या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील

Image Source: मुंबई, प्रतिनिधी
abp live

राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज झाली आहेत. मुंबई, प्रतिनिधी

Image Source: मुंबई, प्रतिनिधी