घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगमुळे 16 मुंबईकरांना नाहक प्राण गमावावे लागले.

या घटनेने बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Image Source: manav magalani

या अपघातात कार्तिकच्या नातेवाईकांना प्राण गमवावे लागले.

मुंबईत 13 मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने

घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर असलेल्या मोठ्या आकाराचे होर्डिंग कोसळले.

त्यात अनेक नागरीक त्याखाली अडकले.

त्यात अनेक नागरीक त्याखाली अडकले.

Image Source: manav magalani

त्यातील काहींची सुखरुप सुटका झाली. तर काहींना प्राण गमवावे लागले.

या अपघातात कार्तिक आर्यनच्या मामा-मामींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अपघातानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला.

कार्तिक आर्यनचे मामा मनोज चंसोरिया हे माजी एअर ट्रॅफिक कंट्रोल जनरल मॅनेजर होते.

हे दोघेही जबलपूर येथील सिव्हिल लाइन्सच्या मरियम चौकात वास्तव्य करत होते.

Thanks for Reading. UP NEXT

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या मुंबईत रोड शो...

View next story