चाहत्याने केलं नको ते कृत्य;आधी रोहितला घाबरवलं, मग मिठीत घेतलं!

चाहत्याने केलं नको ते कृत्य;आधी रोहितला घाबरवलं, मग मिठीत घेतलं!

IPL 2024 च्या हंगामात चुकांवर चुका!

Image Source: instagram/rohitsharma45

मुंबई आणि राजस्थान सामन्या दरम्यान आपीएलच्या
हंगामात दुसऱ्यांदा खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक झाली

मुंबई इंडियन्सचा IPL 2024 मधील घरच्या मैदानावर पहिलाच सामना होता
अचानक प्रेक्षकाने मैदानावर जोरात धाव घेतली.

अचानक जवळ आलेला प्रेक्षक पाहून रोहित शर्मा आधी घाबरला

रोहितला काहीच कळेना आणि तो दोन-तीन पावले मागे गेला. पण,

रोहितला काहीच कळेना आणि तो दोन-तीन पावले मागे गेला. पण,

Image Source: instagram/rohitsharma45

स्वतःला सावरून नंतर त्याने चाहत्याशी लगेच हात मिळवला,

आणि मिठी दिली हात मिळवला.

आणि मिठी दिली हात मिळवला.

अलीकडे मैदानावर सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं पाहायला मिळतं आहे

चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला कडकडून भेटण्यासाठी मैदानात उतरताना दिसतात

Thanks for Reading. UP NEXT

सोहा अली खान आज बांद्रा मध्ये स्पॉट झाली

View next story