मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत.

Published by: विनीत वैद्य
Image Source: मुंबई, प्रतीनिधी

या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगत आहे

Image Source: मुंबई, प्रतीनिधी

गोविंदांमध्ये दहीहंड्या फोडण्याचा आनंद सकाळपासून पाहियला मिळत आहे.

Image Source: मुंबई, प्रतीनिधी

दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या उत्साहात तरुण सकाळी घराबाहेर पडतात.

Image Source: मुंबई, प्रतीनिधी

मागील काही वर्षांमध्ये दहीहंडी फोडण्यामध्ये गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

Image Source: मुंबई, प्रतीनिधी

संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत.

Image Source: मुंबई, प्रतीनिधी

दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात.

Image Source: मुंबई, प्रतीनिधी

मागील दोन वर्षांत जखमी गोविंदांची संख्या 200 वर पोहचली आहे.

Image Source: मुंबई, प्रतीनिधी

जखमी गोविंदांसाठी 8 ते 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आवश्यक सर्व औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.

Image Source: मुंबई, प्रतीनिधी

अत्यावश्यक शल्यचिकित्सा विभाग व अस्थिव्यंगशल्य चिकित्सा विभागातील डॉक्टरांना सज्ज ठेवण्यात आले आहे.

Image Source: मुंबई, प्रतीनिधी

जखमी गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.

Image Source: मुंबई, प्रतीनिधी