दरड कोसळण्याच्या घटनांवर मुंबई आयआयटी उपाययोजना सुचविणार

मुंबई-पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मुख्यमंत्र्यांनी धोकादायक दरड पाडून संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश दिले

दरड कोसळण्याच्या घटनांवर मुंबई आयआयटी (Mumbai IIT) उपाययोजना सुचविणार

गेल्या आठवड्यात दरड कोसळून या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

मुख्यमंत्र्यांनी रात्री आडोशी बोगद्याची पाहणी केली.

पुण्याकडे जाताना मुख्यमंत्र्यांनी घाटात थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नऊ किलो मीटरचे घाट क्षेत्र आहे.

दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यास आयआयटी मुंबईला सांगितले

दरड कोसळून दुर्घटना घडलेल्या ठिकाणच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संरक्षण जाळी लावली आहे