केश अंबानी यांच्या आलिशान अँटिलिया घराचे वीज बिल पाहून तुमचे डोळे विस्फारतील
मोलमजुरी करुन हातावर पोट भरणारा एखादा सर्वसामान्य माणूस
त्याच्या संपूर्ण आयुष्यातही एवढं वीज बिल भरणार नाही
जेवढं उद्योगपती मुकेश अंबानी एका महिन्याला भरतात.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराचे एका महिन्याचे वीज बिल 70 लाख आहे
एका रिपोर्टनुसार, मुकेश अंबानींच्या आलिशान अँटिलियामध्ये
एका महिन्याला सुमारे 6,37,240 युनिट्स इतका विजेचा वापर होतो.
त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी दर महिन्याला सुमारे 70 लाख रुपये वीज बिल भरतात.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराच्या पार्किंगमध्येही वातानुकूलित व्यवस्था आहे.
मुकेश अंबानी दर महिन्याला भरतात 'इतकं' वीज बिल