ड्युटीवर असताना रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिला कंडक्टरला चांगलंच महागात पडलं आहे
ABP Majha

ड्युटीवर असताना रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिला कंडक्टरला चांगलंच महागात पडलं आहे

एसटी  महामंडळाने संबंधित महिला कंडक्टरला निलंबित केले आहे.
ABP Majha

एसटी महामंडळाने संबंधित महिला कंडक्टरला निलंबित केले आहे.

मंगल सागर गिरी असं निलंबित करण्यात आलेल्या महिला कंडक्टरचं नाव आहे
ABP Majha

मंगल सागर गिरी असं निलंबित करण्यात आलेल्या महिला कंडक्टरचं नाव आहे

गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहेत.
ABP Majha

गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहेत.

ABP Majha

एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्यामुळे मंगल गिरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे

ABP Majha

कल्याण कुंभार असं वाहतूक कंट्रोलरचं नाव आहे.

ABP Majha

निलंबित महिला कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत

ABP Majha

गिरी या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात.

ABP Majha

त्यांचे वेगवेगळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलात.

ABP Majha

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे.

ABP Majha

स्वतःचे व्हिडीओ बनवून एस टी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

ABP Majha

त्यामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत महांडळाकडून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.