महेंद्रसिंग धोनीकडे महागड्या कार आणि बाईकचे मोठे कलेक्शन आहे.


धोनीकडे सर्व प्रकारच्या जुन्या आणि आधुनिक बाईक आहेत.


पण त्याला Yamaha RD 350 ची विशेष आवड आहे.


आता हीच बाईक चालवताना त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.


हा व्हिडीओ त्याच्या घराबाहेरचा असल्याचं बोललं जात आहे.


या व्हिडीओत धोनी त्याच्या बाईकवर घरी जाताना दिसत आहे.