TVS दिवाळीआधी आपली नवीन बाईक भारतात लॉन्च करणार आहे.


कंपनी अपडेटेड Raider 125 बाईक 19 ऑक्टोबर रोजी लॉन्च करणार.


कंपनीने मागील वर्षी ही बाईक लॉन्च केली होती.


आता हीच बाईक अपडेट करण्यात आली आहे.


कंपनी Raider ला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च करेल.


ज्याला TVS Motorways म्हटले जात आहे.