बजाज प्लॅटिना 110 बाईक तुम्ही अगदी कमी डाउन पेमेंटसह घरी आणू शकता. ही बाईक आपल्या सेगमेंटमधील पहिली बाईक आहे. ही बाईक आपल्या सेगमेंटमधील पहिली बाईक आहे. जी ABS प्रणालीसह 110cc इंजिनसह येते. बजाजची ही बाईक तुम्ही दोन प्रकारे खरेदी करू शकता. पहिला पर्याय रोख रकमेचा आहे. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही ही बाईक लोनवर घेऊ शकता.