दीपक चहर ड्रग्जसारखा - धोनी



दीपक चहर ड्रग्जसारखा आहे, असे धोनीने म्हटलेय



चेन्नईमध्ये बोलताना धोनीने दीपक चहरबद्दल वक्तव्य केलेय.



धोनीने चहरचे कौतुकही केले



दीपक चहर जवळ नसला तर तो काही नाही असा आपण विचार करतो...



दीपक चहर जवळ असला तर तो इथे का आहे... असे आपल्याला वाटते...



चहर मॅच्युअर होतोय.. पण खूप वेळ घेतो, हा त्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे.



मला चहरला मॅच्युअर झालेले पाहायचेय, असे धोनी म्हणाला