अभिनेत्री मृणाल ठाकूर ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.



मृणालचा 'सीता रामम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



मृणालनं नुकतेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



व्हाईट अँड ब्लॅक कलरचा शरारा ड्रेस आणि स्टोनचे कानातले अशा लूकमधील फोटो मृणालनं शेअर केले आहेत.



रिपोर्टनुसार, मृणालच्या या ड्रेसची किंमत 25,900 रुपये आहे.



मृणालच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



मृणालनं 'कुमकुम भाग्य' या टीव्ही सीरियलमध्ये काम केलं आहे.



जर्सी या चित्रपटामधील मृणालच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



मृणालच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



मृणालचा पूजा मेरी जान हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.