भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत



नेहा मलिकचा नेहमी बोल्ड अंदाज पाहायला मिळतो



पण यावेळी नेहाने ट्रेडिशनल अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये नेहा मलिक पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसत आहे



दिलखेचक अदा, मोकळे केस आणि मिनिमल मेकअपसह केस मोकळेसह नेहा या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे



नेहा मलिकचे या फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत



नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे



नेहा मलिकचा सोशल मीडियावरही तिचा वेगळा चाहता वर्ग आहे



नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात



नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते