मृणाल ठाकूर जर्सी सिनेमात लवकरत झळकणार आहे. त्यापूर्वी मृणाल सध्या सोशल मीडियावर कमाल अॅक्टिव्ह आहे. ती सतत नवनवीन आणि स्टायलिश कपड्यांमध्ये फोटोशूट करते आता तिने वेस्टर्न नाही तर इंडियन पोशाखात अर्थात साडीत फोटोशूट केलं. मृणालचं हे फोटोशूट ब्लॅक साडीत फोटोशूट ब्लॅक रंगाच्या साडीत मृणालचे फोटो उठून दिसत आहे. ब्लॅक साडीत आणि ब्लॅक अँड व्हाईट फिल्टरमध्ये फोटोज जर्सी सिनेमा नेमका कसा असेल हे पाहण्यासाठी मृणालचे चाहते उत्सुक मृणालसोबक जर्सी सिनेमात हिरोच्या भूमिकेत शाहिद कपूर मृणाल आणि शाहीद दोघेही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त