हॅण्डसम IAS अधिकारी अतहर यांच्या फोटोंची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे अतहर यांच्या फॉलोअर्समध्ये तरुणींचं प्रमाण मोठं आहे IAS अधिकारी अतहर अमीर खान हे सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात अतहर आमीर खान यांनी शेअर केलेला फोटो व्हायरल झाला आहे मुलींनी हार्ट इमेज पाठवू त्यांना आपला क्रश म्हटलं आहे 2015 मध्ये UPSC परीक्षेत दुसरा क्रमांक पटकवणाऱ्या अतहर यांची पोस्टिंग श्रीनगरमध्ये आहे आयएएस अतहर आमीर खान यू-ट्यूबवरही खूप लोकप्रिय आहेत