प्रदुषणामुळे अनेक वेळा स्किनचा ग्लो निघून जातो.



काही टीप्स फॉलो केल्या तर तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल.



चेहऱ्यावर नॅचरल ग्लो मिळवण्यासाठी तुम्ही आहारात डाळिंबाचा समावेश करु शकता.



तसेच स्ट्रॉबेरी खल्ल्यानं देखील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.



चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणण्यासाठी संत्रीचं ज्युस तुम्ही पिऊ शकता.



रोज एक सफरचंद खाल्ल्यानं चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.



चेहऱ्यावर तुम्ही जर रोज एलोवेरा जेल लावले तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल.



नॅचरल ग्लो मिळवण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी चेहरा कोमट पाण्यानं धुवा.



चेहऱ्यावर रोज एक आइस क्युब फिरवा.



शरीर हायड्रेट ठेवा