मृणाल ही नानी-30 या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. नानी 30 हा तेलगू चित्रपट आहे

मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले

इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात.

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे

फोटोंमध्ये मृणाल गुलाबी रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केलेली दिसत आहे.

मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.

मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.

मृणालनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन अनेकांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे.

मृणालला इन्स्टाग्रामवर 7 मिलियन पेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात.

मृणाल ठाकूर नेहमीच तिला भन्नाट दिसणारे लूक करत असते

मृणाल अनेकदा आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.