अभिनेता अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अशुलाची बॉडी ट्रांसफॉर्मेशन चाहत्यांना खूपच आवडते.

अंशुला आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

किलर अंदाजातील फोटोंमुळे अंशुलाने चाहत्यांचे मने जिंकली आहेत.

या फोटोशूसाठी अंशुलाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

नुकतेच अंशुलाने तिचे काळ्या रंगाच्या साडीवरील फोटो शेअर केले आहेत.

काळ्या रंगाच्या साडीत अंशुला खूपच सुंदर दिसत आहे.

बोनी कपूर यांच्या लाडक्या मुलीचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.

फरफेक्ट मेकअप आणि परफेक्ट ब्लाऊजने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.