सरगम ​​कौशलने अमेरिकेत आयोजित मिसेस वर्ल्ड 2022 चा खिताब जिंकला आहे.
ABP Majha

सरगम ​​कौशलने अमेरिकेत आयोजित मिसेस वर्ल्ड 2022 चा खिताब जिंकला आहे.

भारताच्या सरगम ​​कौशलने 21 वर्षांनंतर मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत सरगम ​​कौशल?
ABP Majha

भारताच्या सरगम ​​कौशलने 21 वर्षांनंतर मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत सरगम ​​कौशल?

सरगम ही जम्मू-काश्मिरची असून सध्या ती मुंबईमध्ये राहते.
ABP Majha

सरगम ही जम्मू-काश्मिरची असून सध्या ती मुंबईमध्ये राहते.

तिनं इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिने विशाखापट्टणम येथील शाळेत शिक्षिका म्हणूनही काम केले आहे.
ABP Majha

तिनं इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिने विशाखापट्टणम येथील शाळेत शिक्षिका म्हणूनही काम केले आहे.

ABP Majha

पुढे शिक्षकी पेशा सोडून सरगमनं मॉडेलिंग क्षेत्रात एन्ट्री केली. मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 हा किताब देखील सरगमनं जिंकला.

ABP Majha

भारतीय नौदलातील अधिकारी आदित्य मनोहर शर्मा यांच्याशी 2018 मध्ये सरगमनं लग्न केलं.

ABP Majha

सगरम ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

ABP Majha

ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते.

ABP Majha

सगरमला तीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

ABP Majha

सध्या देशभरातील लोक सरगमला शुभेच्छा देत आहेत.