अलाया फर्निचरवाला ही एक युवा बॉलीवुड अभिनेत्री



ती अलाया एफ. नावाने ओळखली जाते



नुकतीच ती फ्रेडी सिनेमात झळकली



कार्तिक आर्यन मेन हिरो असणारा हा सिनेमा ओटीटीवर चांगलाच हवा करु गेला



अलायाची अॅक्टिंग यात कमाल होती.



अलाया ही अभिनेत्री पुजा बेदी हीची मुलगी आहे.



अलाया सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते



तिने नुकतेच सुंदर अशा वनपिसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.



अलायाच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत.



अलायाचे इन्स्टाग्रामवर सध्या1.3 मिलीयन फॉलोवर्स आहेत.