अभिनेत्री आणि मनोरंजन क्षेत्रातील फॅशन आयकॉन म्हणून मौनी रॉयची ओळख



मौनी रॉयच्या अदांवर चाहते फिदा होतात



मौनी रॉयने नुकतंच व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केले



व्हाइट कलर ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये मौनी सुंदर दिसते



मौनी रॉयचा हा लुक चाहत्यांना घायाळ करून केला



मिनिमल मेकअपसह मौनीने आपला लूक पूर्ण केला



बाल्कनीमध्ये केलेल्या या फोटोशूटवर चाहते फिदा झालेत



मौनीच्या या घायाळ करणाऱ्या अदांवर लाइक्सचा वर्षाव होत आहे