अभिनेत्री रेखा (Rekha) या अभिनयाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात.



विनोद मेहरा यांनी तिसरे लग्न अभिनेत्री रेखा यांच्यासोबत केलं.



जेव्हा लग्न झाल्यानंतर रेखा या पहिल्यांदा विनोद यांच्या घरी त्यांच्या आईला भेटायला गेल्या तेव्हा एक किस्सा घडला.



रेखा यांनी विनोद मेहरा यांच्या आईचा आशीर्वाद घेतला तेव्हा त्यांच्या आईनं रेखा यांना मारायला चप्पल हातात घेतली.



कारण विनोद यांच्या आईला रेखा या सून म्हणून पसंत नव्हत्या.



रेखा यांना धक्का बसला. त्यामुळे रेखा आणि विनोद यांचे नाते फार काळ टिकले नाही.



रेखा यांना धक्का बसला. त्यामुळे रेखा आणि विनोद यांचे नाते फार काळ टिकले नाही.



विनोद मेहरा यांचे वयाच्या 45 व्या वर्षी ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झाले.