आयपीएल स्पर्धेत खेळाडूंसह प्रेक्षकही कधी-कधी फेमस होतात. (photo tweeted by @cricket_country) केकेआर विरुद्ध दिल्ली सामन्यातही फेमस झाली एक मुलगी (photo tweeted by @cricket_country) नेटकऱ्यांनी मुलीचा शोध घेतल्यानंतर समोर आलं मुलीचं नाव आरती बेदी असं या मुलीचं नाव आरती इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय सध्या 50 हजारांच्या घरात तिचे फॉलोवर्स सामन्यानंतर आरतीटे फॉलोवर्स वाढतेच आरती वेस्टर्न कपड्यांसह ट्रेडीशनल कपड्यांमध्ये देखील फोटो पोस्ट करते. फोटोंसह रिल्सही करत असते शेअर तिने बायोमध्ये अॅक्टर असं लिहिलं आहे. त्यामुळे ती अभिनय क्षेत्रात सक्रिय असू शकते. सर्व फोटो सौजन्य - aartibedii instagram