अनुष्का शर्मा लवकरच 4 वर्षांनंतर 'चकदा एक्सप्रेस' नंतर पुन्हा पडद्यावर दिसणार आहे.



या चित्रपटाच्या शूटिंगबाबत अभिनेत्रीने नुकताच खुलासा केला आहे.



अनुष्काने सांगितले की, वामिका झाल्यानंतर शूटिंगदरम्यान ती थोडी नर्व्हस वाटत होती.



अनुष्काची मुलगी वामिकाचा जन्म जानेवारी 2021 मध्ये झाला.



नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, अनुष्काने मुलगी झाल्यानंतर पहिल्यांदाच शुटिंग करण्याचा तिचा अनुभव सांगितला



अनुष्का म्हणाली, मी चकदा एक्स्प्रेसच्या पदार्पणाचा एक भाग होते. मला त्यात आधीच काम करायचे होते पण कोविडमुळे चित्रपट पुढे ढकलला गेला



आणि नंतर मी गरोदर राहिली. शेवटी जेव्हा मी या चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हा मी खूप घाबरले होते.



कारण नुकतेच मी एका बाळाला जन्म दिला आणि मी प्रेग्नेंसी आधी जेवढी स्ट्राँग होते तेवढी प्रेग्नेंसी नंतर नव्हते.