नागिण मालिकेमुळे मौनी खूपच प्रसिद्ध झाली.

खऱ्या-खुऱ्या आयुष्यात देखील मौनी खूच स्टाईलीश राहते.

मौनी अलीकडेच विमानतळावर स्पॉट झाली.

मौनीने काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे.

मौनीचा टॉप, बॅग आणि गॉगल देखील काळा होता.

काळ्या आउटफिटवर मौनीने पांढऱ्या रंगाचे बूट कॅरी केले होते.

मौनीच्या लूकपेक्षा तिच्या सिंदूरचीच जास्त चर्चा झाली.

स्टाईलीश लूकसह मौनीले भांगात सिंदूर भरला होता

. चाहत्यांना मौनीचा हा लूक खूपच आवडला.

मौनीने यावेळी फोटोंसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.