अभिनेत्री कीर्ती सुरेश तिच्या व्यस्त शूटिंग शेड्यूलमधून आपल्या डॉगीसोबत वीकेंड ट्रिपला गेली होती.

वीकेंड प्लॅन्सचे काही फोटो कीर्तीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहेत.

वीकेंड विथ माय टू मिन. असे कॅप्शन या फोटोला कीर्तीने दिले आहे.

स्टनर जीन्ससह पांढऱ्या क्रॉप टॉपमध्यील हा फोटो कीर्तीने शेअर केलाय.

इअररिंग्स, रेड स्नीकर्स आणि ब्लॅक शेड्ससह कीर्तीचा पोशाख ऍक्सेसराइज्ड होता.

कीर्ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

कीर्ती आपल्या व्यस्त शेड्यूलमधून देखील आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.

अलीकडे तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये कीर्ती आपल्या आवडत्या डॉगीसोबत वीकें ट्रीपला गेली होती.

वीकेंड ट्रीपचे काही फोटो कीर्तीने शेअर केले आहेत.

किर्तीच्या डॉगीने देखील फोटोला पोझ दिली आहे.