अभिनेत्री मौनी रॉय तिच्या बोल्ड लूकसाठी प्रसिद्ध आहे. मौनी तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच मौनीने ट्यूब ब्रा आणि मिनी स्कर्टवर फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मौनी स्विमिंग पुलाच्या शेजारी उभा राहिलेली दिसत आहे. मौनीच्या स्कर्टवर एक यूनीक डिझाइन देखील आहे. या फोटोंमध्ये मौनी रॉय खूप ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. चाहत्यांना मौनीचा हा लूक खूपच आवडला आहे. मौनीच्या इन्स्टाग्रामवरील या फोटोंना काही वेळातच 50 हजार पेक्षाही जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. मौनीच्या या फोटोनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.