'पुष्पा द राइज' सारखे सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

रश्मिका सध्या तिच्या आगामी 'मिशन मजनू' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

नुकतेच या चित्रपटाचे एक गाणे रिलीज झाले.

या गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये गुडबाय फेम अभिनेत्रीने असे वक्तव्य केले होते.

रश्मिकाचे हे वक्तव्य तिच्या चाहत्यांना फारसे आवडले नाही. त्यामुळे रश्मिकाला ट्रोल केले जात आहे.

साऊथच्या चित्रपटांवर भाष्य करताना मंदाना म्हणाली की, या चित्रपटांमध्ये आयटम साँग जास्त असतात.

लहानपणापासूनच मी बॉलिवूडची गाणी ऐकते.

रश्मिकाच्या या कमेंट्सनंतर चाहते भरतेच नाराज झाले आहेत.

रश्मिकाच्या या कमेंट्सनंतर चाहत्यांनी तिने असे बोलायला नको होते असे म्हटले आहे.