आघाडीची बॉलीवुड अभिनेत्री आहे दीपिका पादुकोन(P.C. deepikapadukone instagram)



लवकरच ती पठाण सिनेमात झळकणार आहे.(P.C. deepikapadukone instagram)



शाहरुख खानसोबत दीपिका पठाणमध्ये दिसणार(P.C. deepikapadukone instagram)



दीपिका एक सुंदर अभिनेत्री असून तिच्या अदा कधी हॉट तर कधी मिश्किल असतात.(P.C. deepikapadukone instagram)



तिचे सर्व प्रकारचे लूक्स चाहत्यांना भूरळ घालतात(P.C. deepikapadukone instagram)



कधी कोणत्या फोटोशूटसाठी तर कधी जाहिरातींसाठी विविध अंदाजांत दिसते(P.C. deepikapadukone instagram)



तिचे सर्वच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.(P.C. deepikapadukone instagram)



चाहते तिच्या फोटोंवर भरभरुन प्रेम करतात(P.C. deepikapadukone instagram)



तिच्या पठाण सिनेमाची वाट सर्वजण पाहत आहेत.(P.C. deepikapadukone instagram)



ती कायमच आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावते. (P.C. deepikapadukone instagram)