सध्या भूमी पेडणेकर बॉलीवुडमधील एक मोठं नाव



सध्या ती एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.



तिचे सिनेमे जितके धांसू असतात तसंच तिचा लूकही दमदार आहे.



कायम हटके ड्रेसिंगमध्ये दिसते भूमी



सोशल मीडियावर शेअर करत असते वेगवेगळे लूक



तिच्या फोटोंवर चाहतेही लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव करतात



दम लगा के हैश्या सिनेमातून केलं होतं भूमीने पदार्पण



आता तिच्या आगामी सिनेमाची वाट चाहते पाहत आहेत



तोवर तिच्या सोशल मीडियावर फॉलोवर्स गर्दी करताना दिसतात.