सध्या फोनची वाढती गरज पाहता नवनवीन स्पेसिफिकेशन सर्वांना हवे असतात



त्यात महागडे फोनपेक्षा अनेकजण बजेट फोन शोधत असतात



त्यामुळेच मोटोरोला या प्रसिद्ध कंपनीने देखील एक बजेट फोन समोर आणला आहे.



Moto E22s असं या फोनच्या मॉडेलचं नाव आहे



Android 12 mobile OS वर बेस्ड हा फोन आधुनिक फिचर्सनी संपूर्ण आहे.



Moto E22s मध्ये 90Hz असा दमदार रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.



तसंच डिस्प्ले पॅनल IPS LCD टेक्नोलॉजीवर आधारीत असणार आहे.



उत्कृष्ट कलरही या फोनमध्ये उपलब्ध आहेत.



IP52 वेदरप्रूफिंग अशी या फोनची बॉडी असून प्रीमियम डिझाइन असणार आहे.



विशेष म्हणजे फोनची किंमत 9 हजार इतकी असणार असल्याची माहिती समोर येत आहे.