Apple कडून iPhone 14 मध्ये Crash Detection दिलं आहे. जाणून घ्या हे फिचर नक्की आहे तरी काय?



स्पेसिफिकेशन

स्क्रीन डिस्प्ले 6.1 इंच तर आयफोन 14 प्लस स्क्रीन डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे

स्पेसिफिकेशन

दोन्ही आयफोन A15 बायोनिक चिपसेटसोबत उपलब्ध आहे

स्पेसिफिकेशन

आयफोन 14 - फ्रंट कॅमेरा आणि मेन कॅमेरा - 12 एमपीचा देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन

नवीन फोन 5जी आणि ई-सीमसोबत उपलब्ध आहे

स्पेसिफिकेशन

कार क्रॅश डिटेक्शन फीचर उपलब्ध मिळणार

किंमत

ॲपल 14 ची किंमत 799 डॉलर्स

किंमत

ॲपल 14 प्लसची किंमत 899 डॉलर्स

सिम कार्ड स्लॉट मिळणार नाही

यावेळी Apple ने iPhone 14 मध्ये सिम कार्ड स्लॉट ठेवलेला नाही

आयफोन 14 पाच रंगांमध्ये सादर

Apple iPhone 14 पाच रंगात लॉन्च करण्यात आलाआहे. यामध्ये मिडनाईट, स्टारलाइट, ब्लू, पर्पल आणि रेड यांचा समावेश आहे