सेकंड जनरेशनचे AirPods लॉन्च. Apple ने Apple H2 चिपसह नवीन बड लॉन्च केले आहेत. AirPods मध्ये नॉईज कॅन्सलेशन सपोर्ट देण्यात आला आहे. Adaptive Transparency Mode देखील दिला आहे. जो Noise Cancelation चा एक भाग आहे. एअरपॉड 100% रिसायकल साहित्यापासून बनविलेले आहेत. यात बिल्ट-इन स्पीकर आहे. याची किंमत 26 हजार 900 रुपये आहे. 9 सप्टेंबरपासून बड्स प्री-ऑर्डर करता येतील. त्यांची शिपिंग 23 सप्टेंबरपासून सुरू होणार. त्यांची शिपिंग 23 सप्टेंबरपासून सुरू होणार.