1

गाडी चालवताना, झोपताना, बसताना पाठीला आणि कंबरेला आधार द्या. (Photo Credit : unsplash)

2

जास्त प्रमाणात पाठदुखी होत असेल तर नियमित योगासने करा. (Photo Credit : unsplash)

3

योग्य प्रकारे रक्ताभिसरण होण्यासाठी मान, खांदे आणि पाठीमागे स्ट्रेच करा. (Photo Credit : unsplash)

4

पाठदुखी असेल तर उंच टाचांच्या चपला टाळा. (Photo Credit : unsplash)

5

पाठदुखीवर गरम पाण्याने शेक द्या. (Photo Credit : unsplash)

6

कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3 आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. (Photo Credit : unsplash)

7

पाठ दुखीची समस्या असलेल्या लोकांनी मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे उत्तम राहते. (Photo Credit : unsplash)

8

एखादी जड वस्तू उचलायची असेल तर गुडघ्यात वाका,त्यामुळे पाठीचा कणा ताठ राहतो. (Photo Credit : unsplash)

9

पाठदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी बसताना पाठ सरळ ठेवा. (Photo Credit : unsplash)

10

पाठ दुखीचा त्रास होत असल्यास रोज झोपताना नारळाच्या आणि मोहरीच्या तेलाने पाठीला मालिश करा. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)