अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती



मान्सून काही काळ श्रीलंकेच्या वेशीवर अडकला होता मात्र, अखेर तो आज केरळमध्ये दाखल झाला आहे.



पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज



सर्वांसाठी दिलासा देणारी बातमी मिळाली आहे



यावर्षी वेळेआधीचं मान्सून दाखल झाला आहे



केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या सात दिवसात तळकोकणात दाखल होत असतो



4 ते 5 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज



जूनमधील मान्सूनचा प्रवास पहिल्या दोन आठवड्यात मंदावलेला असणार



राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं चांगलेची हजेरी लावली आहे



केरळमध्ये बऱ्यापैकी सर्वत्र पाऊस झाल्यानं मान्सूनचे आगमन



पुढच्या सात दिवसात महाराष्ट्राचा मान्सूनचे आगमन